Monday, November 27, 2023

AMRAVATI | मनपात महर्षि सुदर्शन जयंती साजरी

  ,
अमरावती प्रतिनिधी, 
सोमवार दिनांक २७ नोव्‍हेंबर,२०२३ रोजी महर्षि सुदर्शन यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. महर्षि सुदर्शन यांची जयंती निमित्‍य सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव यांचे हस्‍ते म‍हर्षि सुदर्शन यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका‍ कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले. 
यावेळी जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक राजेश राठोड, प्रमोद मोहोड, अशोक पासरे, अजय कनोजे, नंदु धवसेल, शिवाजी मार्वे, सुधीर पासरे, रवि पछेल, शंकर धवसेल, किशोर पासरे, नरेश धवसेल, केतन कनोजे, राकेश पछेल, निलेश कनोजे, संजय पासरे, जगदीश पछेल, कुणाल पासरे, कुणाल ईमले, हर्ष पछेल, हर्षित धवसेल, लकी कनोजे, राम उसरे, वीर कनोजे, रौनक पछेल, अंगद पछेल, मंथन कनोजे, तुषार पासरे, भुषण खडेकार, निरज तिवारी, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.