Tuesday, November 28, 2023

BHATKULI | भाजपा भातकुली तालुक्याच्या वतीने भातकुली येथील ठाणेदार यांना निवेदन


भाजपा भातकुली तालुक्याच्या वतीने भाजप नेते खासदार  डॉ अनिल बोंडे साहेब यांच्यावर दिनांक 25 ला तिवसा येथे शंकरपाटामध्ये अज्ञात व्यक्तींकडून 
जी दगडफेक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ 
आज भातकुली येथील ठाणेदार यांना निवेदन 
देण्यात आले .
दोशींवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी भातकुली भाजपा नगरसेवक सतीश आठवले,तालुकाध्यक्ष सोपान गुडधे,तालुका सरचिटणीस योगेश उघडे, उमेश भुसारी ओबीसी मोर्चा अध्यक्ष ,बाळा भजभुजे उपाध्यक्ष तालुका ,रीतेश माकोडे अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, यश शिरोळे युवा मोर्चा , दिनेश खेडकर, वैभव गुडधे,सादिक भाई यावेळी उपस्थित होते..